E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला मधमाश्यांनी घेरले
Wrutuja pandharpure
09 Apr 2025
मुंबई
: अकासा एअरचे मुंबईहून दिल्लीला जाणारे विमान नंबर A1 वर थांबले होते. याच दरम्यान अचानक मोठ्या संख्येने मधमाश्या जमा होऊ लागल्या. मधमाश्याना पाहून प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. यानंतर विमानतळावरील त्वरित प्रतिसाद दलाने घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या दलाने सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा वापर करून मधमाशांना विमानापासून दूर केले. या घटनेमुळे विमानाचे वेळापत्रक मात्र विस्कळीत झाले. मधमाश्यांचा हल्ल्यानंतर प्रशासनाने आवश्यक तपासणी केली. तपासणीनंतर विमानाला दिल्लीकडे प्रस्थान करण्याची परवानगी मिळाली. घटनास्थळी कोणतीही व्यक्ती जखमी झालेली नाही, अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.
विमानतळ प्रशासनाकडून गंभीर दखल
दरम्यान, विमानतळ प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. हा मधमाशांचा थवा कसा आणि कुठून आला, याबद्दल चौकशी सुरू केली आहे. हवामान बदल, विमानांचा गोंगाट किंवा प्रकाशातील बदलांमुळे या अशा घटना घडू शकतात का, याचाही अभ्यास केला जाणार आहे.भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Related
Articles
नोकरी गमावलेल्या शिक्षकांचा पश्चिम बंगालमध्ये मोर्चा
12 Apr 2025
कन्नड अभिनेते जनार्दन चौहान यांचे निधन
15 Apr 2025
हॉटेल ताज वरील हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा कोण आहे?
11 Apr 2025
रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात कीव्हमधील भारतीय औषध कंपनीचे गोदाम उद्ध्वस्त
14 Apr 2025
तरुणांच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीची आत्महत्या
11 Apr 2025
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना धक्का
16 Apr 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
2
बिहारमधील नवी ‘घराणेशाही’
3
विचारांची पुंजी जपायला हवी
4
शुल्कवाढीचा भूकंप
5
आयात शुल्कवाढीचा भडका कायम
6
बिहारच्या विविध जिल्ह्यांत वीज कोसळून ६१ जण ठार